
Media Mantra News
“तरुणांचा बुलंद आवाज”
PRGI No. MHMAR/26/A6784
MEDIAMANTRANEWS.IN
शिक्षण
श्री भैरवनाथ विदयालय अवसरी खुर्द येथे कर्मवीर जयंतीचा अनोख्या उत्साहात संपन्न
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त श्री भैरवनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या प्रभातफेरीत सादरीकरण करताना विविध पथके.

पुणे
✍ Media Mantra Admin | 23-09-2026