
Media Mantra News
“तरुणांचा बुलंद आवाज”
PRGI No. MHMAR/26/A6784
MEDIAMANTRANEWS.IN
राजकीय
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची काकडे कुटुंबीयांना सांत्वनपर भेट
पिंपळवंडी गावाच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या काकडे कुटुंबीयांची महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज भेट घेऊन सांत्वन केले.

पुणे
✍ Media Mantra Admin | 24-09-2026