ओम साई केटरर्स — जाहिरात

टाव्हरे बंधू यांचे

ओम साई केटरर्स

अवसरी खुर्द

एक अखंड विश्वासाची परंपरा!

कार्यक्रम तुमचा, पाहुणचार आमचा!

लग्नाची लगबग असो, साखरपुड्याचा आनंद असो किंवा वाढदिवसाचा जल्लोष—पाहुण्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणणारी चव आणि आपुलकीने केलेली सेवा, हीच आमची ओळख!

लग्नसमारंभ • साखरपुडा • वाढदिवस • धार्मिक कार्यक्रम
कौटुंबिक सोहळे आणि इतर सर्व कार्यक्रमांसाठी केटरिंग सेवा
चव अशी की पाहुणे विचारतील—
“जेवणाची व्यवस्था कोणाची होती?”
पारंपरिक चव ताजे पदार्थ उत्तम नियोजन आपुलकीची सेवा

आपल्या कार्यक्रमासाठी आजच संपर्क साधा

श्री. वसंतशेठ सोपानराव टाव्हरे
श्री. यशराज वसंतशेठ टाव्हरे

९९६०६६६९६८ / ८०८७३१७७९७